*बुलढाना पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण*

photo

 

ख़ामगाव:-शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत दि.११ जुलै रोज़ी बुलढाना शहर पोलीस स्टेशन परिसरात ६० झाड़े लावन्यात आली.या वेळी शहर पोलीस स्टेशन चे ठानेदार यु.के.जाधव याच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.या वेळी बुलढाना ज़िल्हा टीव्ही जर्नालिस्ट संघटनेचे ज़िल्हा सल्लागार जितुभाऊ कायस्थ,ज़िल्हाअध्यक्ष अमोल  गावंडे,ज़िल्हाकार्याध्यक्ष संदीप शुक्ला,सचिव गणेश सोळंकी, सोशल मीडिया प्रमुख कुणाल देशपांडे,ज़िल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक मोरे, आंदोलन समिति प्रमुख शिवाजी मामलकर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले यावेळी पत्रकार व पोलीस बांधवासह आदी मोठया संखेंने उपस्थित होते.

-->