*टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन बुलडाणा जिल्हाची नवीन कार्यकारणी गठीत…**जिल्हाध्यक्षपदी अमोल गावंडे सचिवपदी गणेश सोळंकी तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी संदीप शुक्ला यांची सर्वानुमते निवड*

amol ganeshsandeep

बुलडाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांच्या टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन बुलडाणा जिल्ह्याची बैठक शासकीय विश्रामगृह खामगाव येथे दि. 01 मे2018  रोजी पार पडली. या बैठिकत संघटनेच्या पहिल्या समितीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ती बरखास्त करून नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. यावेळी आयोजित संघटनेच्या सभेच्या अध्यक्ष पदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांनी भूषवले तर जिल्ह्य सल्लागार म्हणून गजानन कुलकर्णी आणि जीतू कायस्थ उपास्थित होते. यासभेत राहुल पहुरकर यांनी मार्गदर्शन करतांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातील विविध समस्या आणि आव्हाने यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन करत येणाऱ्या आव्हानांना या क्षेत्रातील पत्रकारांनी संघटनेच्या माध्यमातून त्यांना सामोरे कसे जावे यावर मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी अनेक पत्रकारांनी सभेच्या दृष्टिकोनातून आपली भूमिका स्पष्ट केली व सर्वांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र1 वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी अमोल गावंडे यांची जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली तर सचिव म्हणून सर्वानुमते टीव्ही9 वृत्तवाहिनीचे जिल्हाप्रतिनिधी गणेश सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ABP माझाचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
जिल्ह्याची जम्बो कार्यकारणी पुढीलप्रमाणे
*टि.व्ही. जर्नलिस्ट संघटना नूतन कार्यकारिणी*
—————————–
*संस्थापकअध्यक्ष* : राहुल पहुरकर ,*प्रमुख सल्लागार*: जितेंद्र कायस्थ सिटी न्यूज न्यूज चॅनल,गजानन कुलकर्णीDD न्यूज न्यूज चॅनल,
*जिल्हाअध्यक्ष*: अमोल गावंडे  महाराष्ट्र 1 न्यूज चॅनल
*जिल्हाकार्याध्यक्ष* : संदीप शुक्ला,ABP माझा न्यूज चॅनल
*जिल्हा उपाध्यक्ष* : मयूर निकम झी 24 तास न्यूज चॅनल,
संदीप सावजी इंडिया टीव्ही
*सचिव* : गणेश सोलंकीTV 9 न्यूज चॅनल
*जिल्हा संघटक* : फहिम देशमुख UCN न्यूज चॅनल,
कासीम शेख ANI न्यूज चॅनल
*सहसचिव* : राजेश बाठे
संपादक RRC न्यूज चॅनेल
देविदास खनपटे, गाव माझा विभागीय प्रतिनिधी
*जिल्हा प्रसिद्धी प्रमुख* : प्रफुल खंडारे
IBN लोकमत न्यूज चॅनल
दीपक मोरे लॉर्ड बुद्धा न्यूज चॅनेल
*कोषाध्यक्ष*: वसीम शेख
न्यूज नेशन न्यूज चॅनल
*सहकोषाध्यक्ष* :  जका खान आजतक न्यूज चॅनेल
*जिल्हा आंदोलन समिती प्रमुख* :
उत्तम वानखडे,लार्ड बुद्धा टीव्ही
शिवाजी मामनकर
C24 तास न्यूज चॅनेल
*पत्रकार आरोग्य समिती प्रमुख*:
 डॉ. संजय महाजन
गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल
संदीप मापारी
सेव्हन स्टार न्यूज चॅनेल
*जिल्हा प्रवक्ता* :
श्रीधर ढगे
सकाळ मीडिया
राहुल खंडारे
जय महाराष्ट्र न्यूज
ईश्वर ठाकूर
NTV न्यूज चॅनेल
सुधीर देशमुख
सिटी न्यूज बुलडाणा
*कार्यकारणी सदस्य*: —————————–
संदीप वानखडे मॅक्स महाराष्ट्र, अनिलसिंग चव्हाण JK24×7 न्यूज चॅनेल, महेंद्र मिश्रा GTPL न्यूज, पुरुषोत्तम भातुरकर GTPL न्यूज चॅनेल, पंकज ताठे RRC न्यूज चॅनेल, विजय वर्मा सेव्हन स्टार न्यूज चॅनेल, सुरज बोराखडे टीव्ही जर्नालिस्ट, मुबारक खान संवाद मराठी, महंमद फारुक GTPL न्यूज चॅनेल, समीर देशमुख विदर्भ24 न्यूज, सुरज देशमुख RRC न्यूज, कुणाल देशपांडे द वऱ्हाड न्यूज चॅनेल, विजय हिवराळे महाराष्ट्र लाइव्ह, विनोद वानखडे इंडिया न्यूज चॅनेल, सागर झनके महाबोधी चॅनेल, शेख रहीम न्यूज महाराष्ट्र, अशोक टाकळकर, RRC न्यूज. सिद्धार्थ गावंडे RRC न्यूज, राजवर्धन शेगोकार लॉर्डबुद्धा टीव्ही.
*सदस्य* :
संतोष मलोसे, हेमंत जाधव, शिवाजी भोसले, निलेश राऊत, सुभाष इंगळे, पंकज यादव, विलास जगताप, राजेश खांदेभराड, दीपक मिश्रा, सुनील तिजारे, अंबादास गावंडे, समाधान सुरवाडे, संजय दांडगे, देवानंद सानप, गजानन काळुसे, गणेश गिर्हे, जगदीश आगरकर,संतोष मालुसे,गोपाल तुपकर,सुषमा राऊत,महेंद्र मोरे.

 

-->