*राम नवमी निमित संत नगरीत भाविकानची मांदियाळी …लाखो भाविक संतनगरीत …. श्रीराम जन्म उत्सव ने दुमदुमली संतनगरी …

uvs171031-001

ramparyan 2

शेगाव — बुलढाणा- टुडे वेब टीम – संत नगरीत शेगाव येथे  श्री संत  गजानन महाराज संस्थान मधे १२४ वा  श्रीराम नवमी  उत्सव  मोठ्या  उत्साहात  साजरा करण्यात येथ आहे . सकाळ पासून लाखो च्या संख्येन  भाविक , पत्ताक  धारी  दिंड्या  असे भक्तीमय  वातावरणा  मधेय  संतनगरी दुमदुमून गेली आहे  . संपूर्ण राज्यच्या  तून   भाविक  संत नगरीत दाखल झाले  . आज  दुपारी  श्री ची  पालखी  रथ ,मेणा व गज ,अश्व सह  नगर परिक्रमा . त्या नंतर पालखी  मंदिरा  मधे आल्या नंतर  भव्य दिव्य  कार्यक्रमा  नंतर  या रामनवमी उत्सवाची  संद्याकाळी  सांगता होणार आहे . एकनदरीत  संपूर्ण संत नागरी श्री राम जय राम व श्री गजानन चा जय घोषाने मंत्र्मुध झालेल्याच चित्र आहे   .या निमित्त  श्री चा मंदिरा वर आकर्षक विधुत रोषणाई  करण्यात आली आहे  . 

ram

 

-->