* १४० वा प्रकट दिनी दुम – दुम ली संत नगरी …*७ फेब्रुवारी २०१८*विशेष वृतांत …. दिन विशेष….श्रींचा प्रकटदिन सोहळा ……

P2 C AMOL111IMG_20170531_072438

* १४० वा प्रकट दिनी दुम – दुम ली संत नगरी …*७ फेब्रुवारी २०१८*विशेष वृतांत …. दिन विशेष

अमोल सराफ , बुलढाणा (खामगाव ) बुलढाणा टुडे उपडेट ——-

 

श्रींच्या प्रकट दिनानिमित्त  माघ ७, ७ फेब्रुवारी -२०१८ रोजी  संस्थानमध्ये सकाळी १0 ते १२ श्रींच्या प्रागट्यानिमित्त कीर्तन व  दुपारी १२ वाजता तुतारीचा मंगलध्वनी, टाळ मृदंगाच्या निनादात गुलाल व पुष्पाची उधळण करीत, संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींचा प्रकट सोहळा  साजरा करण्यात येत आहे. या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या महारुद्र स्वाहाकार यज्ञाची सांगता देखील  होणार आहे  . 


 

-->