*बुलढाणा जिल्हयाच्या खामगाव येथील संस्कार ज्ञानपीठ या शाळेने राबवलाय अनोखा रक्षाबंधन*

बुलढाणा – खामगाव –– रक्षाबंधन बहिणीने भावाला राखी बाँधुन साजरा करावयाचा सण त्यातून बहीण भावाच्या प्रेमाचा वात्सल्याचा आणि बहिणीच्या रक्षणाचा संदेश देणारा सण  परंतु बुलढाणा जिल्हयाच्या खामगाव येथील संस्कार ज्ञानपीठ या शाळेने राबवलाय अनोखा रक्षायाबंधन . इथे शाळेतील महिला शिक्षणाना महिला पालकांनी राख्या बांधून दिलाय महिला शिक्षका प्रति एक अनोखा संदेश. आज जो तो आपल्या मुलांना डाक्टर इंजिनियरिंग कडे पाठवतोय परंतु शिक्षक म्हणून करियर करायला कुणीही धजावत नाहीत शिक्षकाकडे समाजात मानाचे स्थान निर्माण  होणे गरजेचे असल्याच्या संकल्पनेतून खामगाव च्या संस्कार ज्ञानपीठ शाळेमध्ये मुलांच्या महिला पालकांनी येथील महिला शिक्षकाना राख्या बांधल्या आणि त्यातून त्यांनी दिला आहे महिला शिक्षका प्रति परस्पर सौहाद्र आणि विश्वासाचा संदेश .शाळेत शिकवत असताना शिशकावर विद्यार्थया प्रति कायमच दडपण असते काहीही झाले तरी शिक्षकच जवाबदार धरले जातात त्यातून समाजात शिक्षकांची कमी होत असलेली प्रतिमा यातून सुधारण्यास मदत होऊन पालक आणि शिक्षक यातील नाते अधिक मजबूत होऊन गुरूर देवो हि संकल्पना साध्य करण्याचा यातून प्रयत्न आहे.  त्यातून हि महिला शिक्षकान चा एक अभिनव व स्तुत्य  रक्षाबंधनाचा कार्यक्रम प्रत्यक्षात्त आणण्यात आला आहे .हे विशेष … 

बाईट १ — प्रशांत धर्माधिकारी — मुख्यध्यापक — संस्कार ज्ञानपीठ , खामगाव 
P22

-->