*गुरुपौर्णिमा निमित्त संत नगरी शेगाव येथे भाविकांची मांदियाळी * गुरू पौर्णिमा उत्सव चा एक अलौकिक क्षण * मलकापूर येथील भाविकांची पायी वारी दरवर्षी शेगावला येत असते*..

11

1111P2 C AMOL1

बुलढाणा  जिल्यातील शेगाव येथील  संत गजानन महाराज ची  विदर्भातील पंढरी  म्हणून ओळख आहे …आज गुरुपौर्णिमा निमित्त शेगाव ला गजानन महाराज च्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात … आणि आपली इच्छा गजानन बाबांकडे प्रकट करतात … गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेणयासाठी भाविक शेगाव ला येत असतात .. यामुळे संतनगरी शेगाव ला भक्तिमय असे स्वरूप येऊन भाविकांची मांदीयाळी निर्माण होतेय . अशाच प्रकारच्या परिसरातील पायी दिंडी  गुरु पौर्णिमा च्या दिवशी शेगावात दाखल होतात .संपूर्ण देशभर साजरा होत असलेला गुरू पौर्णिमा उत्सव हा एक अलौकिक क्षण असून आज गुरू ला फार महत्व असल्याने शेगाव ला पायी वारी करणार्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.. अशाच मलकापूर येथील 1500 भाविकांची पायी वारी जवळपास 12 वर्षांपासून शेगाव ला येत असते.. आणि आपल्या भावना प्रकट करत असतात.. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ही वेगळाच असतो…
 

-->