*श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान*गण गण गणात बोते चा गजरात दुमदुमली संतनगरी शेगाव ,,,,,,, सर्वत्र जय गजानन चा जयजोष टाळकरी पताकाधारी पालखीत सहभागी .. सकाळी ७ वाजता झाले प्रस्थान … पालखी चे ५० वे दिंडी वारी ….

IMG_20170531_072438

P2 C AMOL1uvs170531-003

IMG-20170531-WA0045IMG_20170531_072438

बुलढाणा (शेगाव ) ==

विदर्भाचीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी पायदळ दिंडी 31 मे  रोजी सकाळी  ७ वाजता वाजता टाळकरी, पताकाधारी, अश्व, गजा सह  पंढरपूरकडे मार्गस्त झाली . या पायदळ दिंडीतील पालखीत श्री चा रजत मुखवटा होता  राजवैभवी थाटात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या नयनरम्य सोहळ्यात टाळकरी पताकाधारी सहभागी होणार आहेत. पायदळ वारीचा प्रवास हा मागील 49 वर्षांपासून अविरत सुरू अाहे. हे पायदळ वारी चे 50 वे वर्ष आहे पालखी पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वी संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा करण्यात आली . टाळकरी वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण राजातून  हजारो भाविकांची उपस्थिती होती .

 

-->