मराठा पाटिल युवक समिति च्या वतीने संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मराठा पाटिल युवक समिति च्या वतीने संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 
राजे संभाजी महाराज जयंती निमित्य युवकांची निघाली खामगाव येथे मोटरसायकल रॅली,..
राजेंच्या  जयघोषात दुमदुमली रजत नगरी, 
तर सम्पूर्ण शहर ही झाले भगवामय…..
बुलढाणा टुडे वेब उपडेट टुडे ,,,,

-->