* बेटी बचाओ , बेटी पढाओ या संकल्पाच्या मानव शृंखलेचे ड्रोन कॅमेराद्वारे टिपण्यात आलेले विहंगम छायाचित्र*

004

001002003

बुलढाणा येथे जागतिक महिला दिनाच्या  पार्श्वभूमीवर  आज दिनांक ८ मार्च रोजी  आयोजित बेटी बचाओ , बेटी पढाओ या संकल्पाच्या मानव शृंखलेचे ड्रोन कॅमेराद्वारे टिपण्यात आलेले विहंगम छायाचित्र. सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या या शृखंलेत  शालेय विद्यार्थी, शिक्षक, नागरिक सहभागी झाले होते .

 

-->