BULDHANA TODAY TICKER NEWS 01.02.2017

logo

logo

*बुलढाणा – एटीम  मधून एकाच वेळी काढा  २४ हजार रु . 
               १ फेब्रुवारी पासून मर्यादा होणार शिथिल . 
*बुलढाणा – समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीची कार्यवाही त्वरित करा – जिल्हाधिकारी डॉ . झाडे 
*खामगाव – भरकटलेल्या  बालकाला केले  पालकांच्या स्वाहाधीन . 
*खामगाव – पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत स्त्री मतदारांची संख्या फक्त ३० %. 
logo

 

 

-->