*BULDHANA TICKER NEWS– 21.01.2017*

logo

logo

*बुलढाणा    महाराष्ट्र  स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स  फेडरेशन चे १८ वे महाअधिवेशन २७ ते २९ जाने. रोजी अमरावती येथे. *

              *  खुल्या अधिवेशनाचे  उदघाटक  म्हणून महावितरण चे अध्यक्ष  संजीव कुमार* 
                *तर  प्रमुख अतिथी म्हणून  कॉ. अमरजित कोर ,कॉ. सदरूदीनराणा  यांची उपस्थीती राहणार .*  

*बुलढाणा – एसटी आगाराच्या वतीनं इंधन बचत मोहीम .* 
 
*बुलढाणा – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमीत्त विविध कार्यक्रम *
 
*खामगाव – गो .सें . महाविद्यालयात पोलीस  भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन .* 
   
* खामगाव – डाळी ५० ते ६० रु . स्वस्त !. ग्राहकांना मोठा दिलासा 
logo

-->