Category Archives: vdo TODAY

*मेहनत , जिद्द , चिकाटी च्या जोरावर अवघ्या एका महिन्यात दीड एकर शेतामध्ये १,५०,००० रु .( एक लाख पन्नास हजार ) च्या मेथी भाजीचे उत्पादन*

BULDHANA-  मेहनत , जिद्द , चिकाटी च्या जोरावर अवघ्या एका महिन्यात दीड एकर शेतामध्ये १,५०,००० रु .( एक लाख पन्नास हजार ) च्या  मेथी भाजीचे  उत्पादन घेणायचा विक्रम देऊळगाव मही येथील युवा शेतकऱ्याने करून दाखविलाय ..तर हि मेथी भाजी पुणे , मुंबई च्या बाजारात

-->