Category Archives: SPORT TODAY

*अमरावती विभागीय जिल्हा परिषद विभागाच्या क्रीडा स्पर्धा उदघाटन कार्यक्रम…*

sportnews

बुलढाणा टुडे फोटो टुडे —जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी झालेल्या पथसंचलनात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम  व बुलडाणा जिल्हातील खेळाडू व कलाकारांनी विविध महापुरुषांच्या वेशभुषा साकारुन सामाजिक संदेश देणा-या झॉकी सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले. पथसंचलनात अमरावती जिल्हयाचा सहभाग………….

-->