Category Archives: AGRO TODAY

*सेवानिवृत्त शिक्षकाने फुलविली सीताफळाची बाग , सीताफळाच्या बागेपासून मिळतेय लाखोंचे उत्पन्न , मुंबई सह सौदी अरब , कुवैत मध्ये सीताफळ विक्रीला .*

3

बुलढाणा कृषी टुडे – सेवानिवृत्त शिक्षकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि शेतीचे योग्य नियोजन करून ३ एकरमध्ये सीताफळाची बाग फुलविलीय … तर शेतकरी असलेल्या या सेवानिवृत्त शिक्षकाने लाखो रुपयाचे उत्पादन या सीताफळापासून घेतलेय .. ह्या शिक्षकाचे सीताफळ मुंबईला च नव्हे  तर

-->