Category Archives: BREAKING TODAY

@ राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस, भेंडवडची भविष्यवाणी* @ @350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर पीक, पाऊस चे भाकीत. @

1OK

बुलडाणा :(भेंडवळ )— राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस पडण्याची भविष्यवाणी बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवडमध्ये वर्तवण्यात आली आहे. जूनमध्ये कमी तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाचं भाकित वर्तवण्यात आलं आहे.पिकांबाबत काय आहे भेंडवडची भविष्यवाणी?*तुरीचं वर्तमान वर्षासारखा भरपूर उत्पादन होणार नाही**कापसाचं सर्वसाधारण पीक येईल. मात्र, काही

*नुतन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वीकारला पदभार*

NEW COLL 2

बुलडाणा, दि. 26 - जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांची क्रीडा आयुक्त या पदावर बदली झाल्यामुळे जिल्हाधिकारी पदावर डॉ. चंद्रकांत लक्ष्मणराव पुलकुंडवार यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार आज 26 एप्रिल 2017 रोजी स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी डॉ. चंद्रकांत

*मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणणार– उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे* * जिल्ह्यात 203 कोटी रूपयांची कामे पूर्ण, 197 कोटी रूपयांच्या कामांचे भूमीपुजन*जिल्ह्यातील वीज वहन यंत्रणा सक्षम करणार* महापारेषण व महावितरणच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमीपुजन*

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणणार——--         उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे. @   जिल्ह्यात 203 कोटी रूपयांची कामे पूर्ण, 197 कोटी रूपयांच्या कामांचे भूमीपुजन@ @जिल्ह्यातील वीज वहन यंत्रणा सक्षम करणार@ @ महापारेषण व महावितरणच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमीपुजन@ बुलडाणा, दि. 25 : शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग करून

*महीलांनो पुढे या, मतदार यादीत नांव नोंदवा-जिल्हाधिकारी* *जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम*

5

बुलडाणा,दि.8- स्त्री समाजाप्रती अतिशय महत्वपूर्ण भुमिका बजावत असते. समाजामध्ये महिलाशक्ती साक्षर असल्यास समाजाचा विकास साधल्या जातो. अशी साक्षर महिलाशक्ती समाजात मोठी जबाबदारी घेवून काम करीत असते. महिलाशक्तीची स्त्रीत्व, मातृत्वाची जाण अशा जागतिक महीला दिनाच्या कार्यक्रमांमधून व्हावी. या दिनाचे औचीत्‍य साधून महिलांमध्ये

* बेटी बचाओ , बेटी पढाओ या संकल्पाच्या मानव शृंखलेचे ड्रोन कॅमेराद्वारे टिपण्यात आलेले विहंगम छायाचित्र*

004

बुलढाणा येथे जागतिक महिला दिनाच्या  पार्श्वभूमीवर  आज दिनांक ८ मार्च रोजी  आयोजित बेटी बचाओ , बेटी पढाओ या संकल्पाच्या मानव शृंखलेचे ड्रोन कॅमेराद्वारे टिपण्यात आलेले विहंगम छायाचित्र. सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या या शृखंलेत  शालेय विद्यार्थी, शिक्षक, नागरिक सहभागी झाले होते

*जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे निकाल जाहीर*

vote2

बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 60 गटांकरीता आणि पंचायत समित्यांच्या 120 गणांकरीता दि. 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले. या निवडणूकीची मतमोजणी आज 23 फेब्रुवारी 2017 घेण्यात आली.  मतमोजणीची सुरूवात सकाळी 10 वाजेपासून प्रत्येक तालुक्यात झाली. जिल्ह्यातील 60 जिल्हा परिषद गट

*जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अंदाजे सरासरी ६६.६१टक्के मतदान*

vote2

बुलढाणा टुडे इलेकशन उपडेट —निवडणूक विभागाकडून प्राप्त अंतिम तालुकानिहाय  मतदान टक्केवारी  (अंदाजे)  जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी, सर्वत्र शांततेत मतदान बुलडाणा, दि. 16 :  जिल्हयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज  गुरुवार , 16 फेब्रुवारी  २०१७  रोजी मतदान शांततेत

*विभागीय सांस्‍कृतिक महोत्‍सवात सप्‍तसुरांची उधळण *सरस कलाभिव्‍यक्‍तीने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्‍ध*

DSC_1010

बुलडाणा  दि. 12 – जिल्‍हा परिषदेच्‍या विभागीय क्रीडास्पर्धा व सांस्कृतीक महोत्सवाची पहिल्‍या दिवसाची संध्‍याकाळ ही सांस्‍कृतिक अभिव्यक्तिच्‍या रसात न्‍हाऊन निघाली. दिवसभर लालमातीच्‍या मैदानावर आलेला शीन स्‍पर्धकांनी सरस अशा भावगीत , भक्तीगीत, लोकगीत व सिनेगीत गायनाने दूर केला. तर समूह नृत्‍यामध्‍ये

*श्रींचा पालखी सोहळा २४ जानें. ते ४ फ़ेब्रु. पर्यंत*

शेगाव –( बुलढाणा टुडे – फोटो टुडे )– श्री गजानन महाराज संस्थान , शेगावच्या वतीनं आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव तथा शेगाव येथील वारकरी शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव निमित्त आयोजित श्रींचा पालखी सोहळा २४ जानें. ते ४ फ़ेब्रु.

*विदर्भात थंडीची लाट —– बुलढाणा जिल्हा पण गारठला ! —– पारा @ हुडहुडी .*

logo1

विदर्भात थंडीची  लाट —– बुलढाणा जिल्हा पण गारठला ! —– पारा @ हुडहुडी ………… (बुलढाणा फोटो टुडे )—–छाया –श्रीकांत भुसारी ……..

-->