Category Archives: BULDHANA TODAY

*गंण गंण गणांत बोते चा गजर … श्री गजानन जय गजानन …. विदर्भाच्या सिमेवर श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे आगमण. भक्तांची दर्शनासाठी गर्दी….

बुलढाणा टुडे उपडेट -  सिंदखेडराजा तालुक्यात लगत असलेली विदर्भ व मराठवाडा सिमा. व याच समेवर म्हणजे च विदर्भात श्री गजानन महाराज यांच्या दिंडी व पालखीचे आगमन झाले आहे. पालखीचे आगमण होताच सिंदखेडराजा चे नगराध्यक्ष नाझेर काझी यांनी दिंडी चे स्वागत करुन. गजानन

*””पोरी जरा जपून” , प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम संपन्न*

खामगाव : टीव्ही जर्नालिस्ट असोसियशएन , गो से महाविद्यालय आणि खामगाव पोलीस उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.विजयाताई मारोतकर यांचा “पोरी जरा जपून” हा प्रबोधनात्मक काव्यमय कार्यक्रम दि.1आँगस्ट 2018 रोजी गो से महाविद्यालयाच्या स्व. शंकरराव बोबडे सभागृहा मध्ये पार पडला .स्मार्ट

*गुरूपौर्णिमी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी *

                         :                                                                                                       

*बुलढाना पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण*

  ख़ामगाव:-शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत दि.११ जुलै रोज़ी बुलढाना शहर पोलीस स्टेशन परिसरात ६० झाड़े लावन्यात आली.या वेळी शहर पोलीस स्टेशन चे ठानेदार यु.के.जाधव याच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.या वेळी बुलढाना ज़िल्हा टीव्ही जर्नालिस्ट संघटनेचे ज़िल्हा सल्लागार

*महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी डॉ. मुरहरी केळे रुजू.*

mseb

अकोला उपडेट टुडे  न्यूज :—    महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या  मुख्य अभियंता पदावर डॉ. मुरहरी केळे रुजू  झाले असून, ३ जुलै -१८  ;मंगळवार रोजी  त्यांनी पदभार स्विकारला. रुजू होण्यापूर्वी ते मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी येथे संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी

*सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उदघाटन *

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उदघाटन सोमवारी 2 जुलै  रोजी   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले…श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून देशातील पहिलाच फ्यूनिक्युलर ट्रॉली हा प्रकल्प कार्यान्वत झाल्याने त्याचा लाभ

*बुलडाणा येथे 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ** वन महोत्सव 2018*

tree plantation 1.7.18

बुलडाणा, दि. 1 - राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आज 1 जुलै 2018 रोजी अजिंठा रोड, बिरसिंगपूर फाटा येथे वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षनमुखराजन, उप वनसंरक्षक एस. डी

*विद्यार्थ्यांनी नियमित बचत करावी..डॉ उपर्वट*वर्ग 6 च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी बचत बँक सुरु*

IMG-20180630-WA0006

विद्यार्थ्यांनी नियमित बचत करावी-                          - मुख्याध्यापक डॉ उपर्वट….. खामगाव दि 30 येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात आयोजित शालेय विद्यार्थी बचत योजना या एका विशेष कार्यक्रमात

**ब्रेकिंग ⚡⚡**शेगाव-**रेल्वे खाली कटून ३ महिला ठार १ गंभीर**

ब्रेकिंग ⚡⚡ रेल्वे खाली कटून ३ महिला ठार १ गंभीर शेगाव-  अधिक महिन्याची सेवटची एकादशी असल्याने गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या चार महिला रेल्वे खाली येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजेदरम्यान घडली. याबाबत प्राप्त माहिती अशी की

*परमपूज्य गुरुदेव श्री भय्यूजी महाराज यांचे खामगाव येथून मार्दर्शनपर बोल बुलढाणा टुडे सोबत …. *

*परमपूज्य गुरुदेव श्री भय्यूजी महाराज यांचे खामगाव येथून मार्दर्शनपर बोल बुलढाणा टुडे सोबत …. *

-->