*कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेछा… !…शुभेच्छुक बुलढाणा टुडे वेब न्यूज …

*कर्मयोगी श्री शिवशंकरभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेछा… !…शुभेच्छुक बुलढाणा टुडे वेब न्यूज …

* संत नगरी शेगावात नववर्षा निमित्त गण गण गणात बोतेय चा गजर …… * भाविकांची मांदियाळी * जय गजानन श्री गजानन चा जयघोष नी दुमदुमली संत नगरी !……

PHOTO AMOL2019

  https://youtu.be/NRJ-uvtCF शेगाव ( ०१.-जानें -२०१९) –(बुलढाणा टुडे उपडेट )… विदर्भ ची पंढरी म्हणूंन ओळख असल्येल्या  संत नगरी शेगाव  येथे नवर्षा निमित वर्षा आज  पहिला दिवस श्री संत गजानन महाराज यांचा दर्शना ने सुरवात करण्या करीता … संपूर्ण राज्यातून मोठ्या

* खामगाव शहरात ‘ईव्हीएम, व्हीव्हीपॅट’संदर्भात जनजागृती !*

खामगाव – (३० डिसेंबर -१८)- निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाºया ‘ईव्हीएम’बाबत कोणतीही साशंकता, शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून  ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात खामगाव शहरात व  तालुक्यातील  केंद्रांत जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली आहे.या दोन्ही मशीनच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके दाखवून आणि याबाबत

*शेगाव- महावितरण कंपनी च्या वतीनं ग्राहक शिबीर – वीज बिलावरील नाव ,मोबाईल नंबर दुरुस्ती बदल उपक्रम. *

2

शेगाव- महावितरण कंपनी च्या वतीनं ग्राहक शिबीर – वीज बिलावरील  नाव ,मोबाईल नंबर  दुरुस्ती बदल उपक्रम.  बुलढाणा टुडे – फोटो टुडे उपडेट segment -@ न्यूज 7.PM TODAY.

*ज्योतिष अभ्यासक एस.प्रकाशराव भुसारी गुरुकुल विश्वपीठ ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने सन्मानित *

bhusari

खामगाव; येथील ज्योतिष अभ्यासक एस. प्रकाशराव भुसारी यांना गुरुकुल विश्वपीठच्या  ज्योतिष प्रेरणा पुरस्काराने नुकतेच 9 डिसेंबर रोजी कोरेगाव पार्क,पुणे येथील मौलाना अबुल कलाम आझाद ,सभागृह येथे आयोजित अखिल भारतीय ज्योतिष संमेलन 2018 मध्ये सन्मानीत करणयात आले.     पुणे येथे

https://youtu.be/DOA-vU8cp68

*चार वर्षात वितरण आणि पारेषण जाळे अधिक सक्षम – विश्वास पाठक.*

mseb photo1

मलकापूर, दि. ०३ डिसेंबर २०१८ : राज्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करून ग्राहकांना अखंडित वीज पुरवण्यासाठी महावितरण आणि महापारेषनचे जाळे सक्षम करण्यात आले आहे. तसेच गेल्या चार वर्षात सुमारे ३३०० मेगावत निर्मिती सक्षमतेची वाढ करण्यात आली असून ऊर्जा निर्मिती , 

* टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन *

news1

खामगाव दि 26 येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात संविधान दिनानिमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव तथा मुकग्यध्यापक डॉ पी आर उपर्वट होते तर प्रमुख अतिथी जेष्ठ शिक्षक एस ए पातुर्डे होते.

*समाज मेळाव्याची संकल्पना समाजाला दिशादर्शक-साखरखेर्डा धर्मपिठाचे धर्मगुरु सिद्धलींग शिवाचार्य महाराज* शेगाव बसवनगरी*

PH2

शेगाव- येथील कृष्णा कॉटेजच्या मुख्य प्रांगणात विदर्भ वीरशैव लिंगायत समाजाचे द्विवर्षिय पालक व वधू-वर परिचय महासंमेलनास 24 नोव्हेंबर 18 रोजी सकाळी सुरुवात झाली. या समारंभाच्या समारंभीय भाषणात साखरखेर्डा धर्मपीठाचे धर्मगुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज स्वामी समाज बांधवांना संबोधित करतांना म्हणाले सामाजिक

*खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला आज पासून प्रारंभ* शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो. *

खामगाव :  शतकाची  परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो.  शतकाची  परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो.  कोजागिरी पोर्णिमेपासून ११ दिवस चालणाºया या महोत्सवात विविध राज्यातून भाविक  खामगाव येथे

-->